बंडखोर आमदार अजूनही गुवाहटीच्या हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी संजय राऊत सोडत नाहीयेत. आता संजय राऊत यांनी आमदारांवर घेतलेल्या तोंडसुखावर मनसेने टीका केली आहे. <br />(Mns Entered in guwahati mla politics)<br /><br />#eknathshinde #sanjayraut #sandeepdeshpande #mla #shivsena #rajthackeray #rajthackerayenwsupdates #sandeepdeshpandeonsanjayraut #adityathackeray #balasahebathackeray