Surprise Me!

राज्यात सत्तांतर व्हावं यासाठी बंडखोरांना BJP ने 7000 कोटी रुपये दिले; Khaire यांचा खळबळजनक आरोप

2022-06-28 2 Dailymotion

राज्यात सत्तांतर व्हावे यासाठी एकनाथ शिंदे आणि शिवसेना बंडखोर आमदारांना भाजपने 7000 कोटी रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. जालन्यातील मोर्चात चंद्रकात खैरे आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी ही वक्तव्यं केली आहेत. संघाच्या लोकांना विचारा, संघ परिवाराला देखील आम्हीदेखील डोनेशन देतो. मात्र ते आपला पैसा तिकडे वापरतात असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.<br /><br />#ChandrakantKhaire #Aurangabad #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #ThackeraySarkar #Shivsainik #Guwahati #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #TMC #MamataBanerjee #WestBengal #HWNews

Buy Now on CodeCanyon