कोळी आपले जाळे तयार करण्यासाठी रेशमी धाग्याचा वापर करतात. रेशीम हे कोळ्याच्या शरीरात असलेल्या स्पिनरेट्सच्या मदतीने रेशीम ग्रंथित तयार होतात. स्पिनरेट्स म्हणजे असा अवयव जो कोळ्याला कोणत्या प्रकारचा रेशीम धागा हवा आहे हे ठरवणारा कोळ्याचा विशिष्ट अवयव असतो. कोळ्यांच्या उदरभागाच्या पश्चटोकाला असलेल्या ग्रंथींमधून स्रवणार्या रेशमासारख्या पदार्थांचे धागे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. या धाग्यांचा वापर करून कित्येक कोळी भक्ष्य पकडण्यासाठी जाळी तयार करतात. पश्चिमघाट परिसरात आढळणार्या जायंट वुल्फ स्पायडर या कोळ्याचे जाळे ३ तो ४ मी. लांबीचे असते.<br /><br />#lokmatbhakti #spiderweb #vastutips #koli #vastu #vastushastratipsforhome #vastushastra<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा