Surprise Me!

राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान SanjayRaut Bhagat Singh Koshyari

2022-06-29 4 Dailymotion

राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्या सुप्रीम कोर्टात असताना दुसरीकडे बहुमत चाचणीचे आदेश देणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेना या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाकडून आशा असल्याचे त्यांनी सांगितले. <br /><br />#BhagatsinghKoshyari #Governor #FloorTest #DevendraFadnavis #SanjayRaut #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #Guwahati #MahaVikasAghadi #MVA <br />

Buy Now on CodeCanyon