Surprise Me!

मुंबई येथे Goregoan मधील शाळेत घुसला Leopard, पुढे काय झाले पाहा

2022-08-18 16 Dailymotion

मुंबई येथे गोरेगावमधील एका शाळेत चक्क बिबट्या घुसला होता.काल रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास बिबट्या शाळेत घुसला होता. बिबट्याला पाहिल्यानंतर शाळेच्या सुरक्षारक्षकाने तातडीने याची माहिती वन विभागाला दिली.

Buy Now on CodeCanyon