Surprise Me!

शहाजीबापूंनी सांगितला 'काय झाडी...डोंगार..हाटेल' डायलॉगमागचा किस्सा

2022-06-29 5,960 Dailymotion

सांगोल्याचे बंडखोर आमदार Shahajibapu Patil यांचा 'काय झाडी...काय डोंगार..काय हाटेल' ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि ते चर्चेत आले. नुकसात शहाजीबापूंचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आलाय. या व्हिडीओत त्यांनी या वाक्याबद्दलचा किस्सा सांगितलायं.<br /><br />#shahajibapupatil #EknathShinde #Shivsena #PoliticalCrisis

Buy Now on CodeCanyon