बारीक पुरळांनी चेहरा भरलाय का? करा हा उपाय | Home remedies for tiny bumps<br /><br />Des- तुमच्या चेहऱ्यावर बारीक पुरळ आणि पुटकुळ्या आहेत का? कितीही उपाय केले तरी हे पुरळ जात नाहीयेत का? मग आजचा विडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आम्ही तुमच्यासोबत हे पुरळ घालवण्यासाठी सोपा घरगुती उपाय शेयर करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा.