वेळेनुसार माणूस बदलत असतो. कोणत्याही नात्यात आनंद, समृद्धी, प्रगती, यश, गोडवा आणण्याचे काम वेळ करत असते. मात्र, प्रत्येक वेळीच आपल्या आयुष्यात चांगली वेळ सुरु असेल, असे नाही.कधी कधी वाईट वेळ सुरु असल्यावर अनेक अप्रिय अनुभव देखील येतात. असे म्हणतात की, वाईट किंवा चांगला काळ येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला अनेक संकेत देतो. कधी हे संकेत आपल्या लक्षात येतात, तर कधी त्याकडे दुर्लक्ष होते. चला तर, जाणून घेऊया आयुष्यात येणाऱ्या सुखाची चाहूल देणाऱ्या काही महत्त्वाच्या संकेतांबद्दल...<br />#GoodTimeSign#AstroAuspiciousTimeSign #Vastushastra #Astro #lokmatbhakti <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा