Surprise Me!

International Plastic Bag Free Day: आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन, प्लास्टिकसंबंधी भारताने घेतला मोठा निर्णय

2022-08-18 9 Dailymotion

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस दरवर्षी 3 जुलै रोजी साजरा केला जातो. प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण आणि जनावरांच्या मृत्यूबाबत जनजागृती करणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. जगभरात प्लास्टिकचा वापर खूप जास्त वाढला आहे.

Buy Now on CodeCanyon