Ajit Pawar यांनी एकनाथ शिंदेंना कसा टोला लगावला ? | Sakal Media <br /><br />आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. भाजचे राहुल नार्वेकर यांची अधक्ष म्हणून निवड करण्यात आली. जेव्हा अजित पवार भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला.