Surprise Me!

रोहतक तुरुंगात असलेला Gurmeet Ram Rahim खोटा, खऱ्या डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाचे अपहरण, न्यायालयात याचिका दाखल

2022-08-18 2 Dailymotion

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात एक थक्क करणारी याचिका करण्यात आली आहे. रोहतक तुरुंगात असलेला गुरमीत राम रहीम खरा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख  गुरमीत राम रहीम नसल्याचा अजब आरोप करण्यात आला आहे. खऱ्या डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाचे अपहरण करण्यात आल्याचे याचिकेत सांगण्यात आले आहे.

Buy Now on CodeCanyon