Surprise Me!

Eknath Shinde Govt Floor Test: एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव 164 मतांनी जिंकला, विरोधीपक्ष नेते Ajit Pawar यांनी लगावला टोला

2022-08-18 3 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या नवनिर्वाचीत सरकारने विश्वासमत ठराव जिंकला आहे.दोन दिवसांच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी अध्यक्षांची निवड झाली. एकनाथ शिंदे सरकारने हा ठराव 164 मतांनी जिंकला.

Buy Now on CodeCanyon