Surprise Me!

Gulabrao Patil आणि Sanjay Raut आमने-सामने !

2022-07-05 44 Dailymotion

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना जोरदार उत्तर दिलंय. “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच ते कालपर्यंत सत्तेत होते. उद्धव ठाकरे काही दुधखळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.<br /><br />#SanjayRaut #GulabraoPatil #EknathShinde #ShivSena #BJP #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #Vidhansabha <br />

Buy Now on CodeCanyon