Surprise Me!

Ashadhi Wari 2022: अकलूजमध्ये संत तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण

2022-07-05 1 Dailymotion

#wari #ashadhiwari #SamajAarti #maharashtra #dehu #palakhi #sainttukaram #sainttukarammaharaj #tukarammaharaj #angadhshahdargah #angadhshahdargahdehu #dargah #angadhshaha #dehu #wari #wariupdates #warinews<br />संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतरच पहिलं गोल रिंगण अकलूज नगरीत पार पडलं तुकोबारायांच्या अश्वांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी अकलूजच्या माने विद्यालयाच्या प्रांगणात तुकोबांच्या पालखीतलं गोल रिंगण पार पडलं

Buy Now on CodeCanyon