Surprise Me!

'त्याग करावा लागतो...' देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का? Devendra Fadnavis | Eknath Shinde BJP

2022-07-05 3 Dailymotion

देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस जे काही म्हणाले, त्यावर नव्या चर्चा सुरु झाल्यात. फडणवीस शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करताना फडणवीस आनंदी दिसत होते... पण त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या तेव्हापासून फडणवीस हे कुठेतरी नाराज आहेत का? अशी चर्चा सुरु झाली. मनाची तयारी नसताना फडणवीसांना उपमुख्यमंत्री घ्यावं लागलं.. पण नागपुरात बोलताना फडणवीस खरं बोलले अशी चर्चा आहे..
नाराज आहे का ? यावर प्रश्न विचारला असता, कोणाची नाराजी नाही. सर्वांना समजतं की काही ना काही त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं राज्य आणता येत नाही" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले? तसेच पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी आधी काय ठरलं होतं आणि नंतर काय झालं तेही सांगितलं.. (Ashvin vo)
#DevendraFadnavis #EknathShinde #BJP

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Buy Now on CodeCanyon