संजय राठोड विरोधात लढा सुरु असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे त्यामुळे आता त्या पोलिसांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.<br /><br />#Chitrawagh #SanjayRathod #punepolice