Surprise Me!

Bhawna Gavli: लोकसभेतून शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन भावना गवळींना हटवलं ABP Majha

2022-07-06 376 Dailymotion

लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरून भावना गवळी यांना हटवण्यात आलंय.. . खासदार राजन विचारे यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आलीय. गवळींना हटवल्याचं पत्र संजय राऊतांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवंलय.. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता शिवसेनेकडून संसदीय राजकारणाच्या दृष्टीनेहीमहत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.

Buy Now on CodeCanyon