Surprise Me!

गुरुपौर्णिमा येईपर्यंत स्वामींची कोणती सेवा करावी? Which Swami service should we do on Gurupurnima?

2022-07-07 2 Dailymotion

यंदा बुधवार दिनांक १३ जुलै या दिवशी उत्सव आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि शिष्याच्या नात्यामध्ये असणारे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो. वर्षभरात एकूण १२ किंवा १३ पौर्णिमा येतात. त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा आपण गुरुंच्या स्मृतीला समर्पित करतो त्याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत तसच पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. पण गुरुपौर्णिमा येईपर्यंत स्वामींची कोणती सेवा करायची? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#shriswamisamarth #gurupurnima #gurupurnima2022 #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon