Devendra Fadnavis Banner Controversy | Fadnavis Becomes Fernandes एकनाथ शिंदे समर्थकांनी काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकाला चोपलं होतं, इतकं मारलं की तो शिवसैनिक आठवडाभर हॉस्पिटलमध्ये होता.आता शिंदे समर्थकांनी नवा प्रताप केलाय. शिंदेंच्या अभिनंदनाचे बॅनर लावताना देवेंद्र फडणवीसांचं नावच बदलण्यात आलंय. बॅनरवर देवेंद्र फडणवीसांना थेट देवेंद्र फर्नांडिस करुन टाकण्यात आलंय. कुठे लागलेत हे बॅनर, हे बॅनर अजूनही तसेच का आहेत, शिंदे समर्थक अतिउत्साही बनलेत का यावर बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात देवेंद्र फडणवीसांचे देवेंद्र फर्नांडिस कसे झाले ते.. तर मीरा-भाईंदरमध्ये एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करणारे बॅनर्स लागलेत. (Aniket VO)
#DevendraFadnavis #EknathShinde #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat