Surprise Me!

BJP MLA Nitesh Rane farming : आधी जाधव मग राणे...राजकारणाच्या आखाड्यातून थेट शेतात

2022-07-07 2 Dailymotion

आमदार नितेश राणे...भाजपचे एक आक्रमक आमदार...राजकीय आखाड्यात ते नेहमी शड्डू ठोकून उभे असतात...ठाकरे कुटूंबाला अन् शिवसेनेलाही त्यांनी आपल्या आक्रमकतेनं जेरीस आलं...पण त्यातून त्यांनी काही वेळासाठी आता विश्वांती घेत ते नव्या भूमिकेकडे वळलेत...हा व्हीडिओ पाहा...या व्हीडिओत दिसणारे शेतकरी दुसरे तिसरे कोणी नाहीत तर ते आहेत आमदार नितेश राणे...होय ते चक्क शेतात भात लावणी करताना दिसून आलेत. rahul jadhav vo
#Niteshrane #Konkarn #Ricecops #Farming #Maharashtranews #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon