Surprise Me!

दरवर्षी हिंदमातामध्ये साचणारं पाणी यावर्षी का साचत नाही?

2022-07-07 2,495 Dailymotion

मुसळधार पावसाला सुरुवात झाली की मुंबईतील सखल भागामध्ये पाणी साचायला सुरवात होते. दरवर्षी मुंबईच्या हिंदमाता भागात साचलेलं पाणी हा चर्चेचा विषय असतो. परंतु यावर्षी या परिसरात पाणी साचत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या, ज्यामुळे हे शक्य झालं, याबद्दल व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात...<br /><br />#mansoon #mumbai #rain #dadar #hindmata #BMC

Buy Now on CodeCanyon