Surprise Me!

UK Prime Minister Boris Johnson यांनी दिला राजीनामा, ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर

2022-08-18 16 Dailymotion

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या जॉन्सन हे काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत. मागील 24 तासात जॉन्सन यांच्या सरकारमधून 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले.

Buy Now on CodeCanyon