Surprise Me!

दोन वर्षानंतर वारी सूरु झाल्याने मुंबईतील भाविक भक्तांमध्ये उत्साहाच वातावरण

2022-07-09 1 Dailymotion

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळे आषाढी वारीला महाराष्ट्रात खूप महत्व आहे. गावोगावी विठ्ठलाची मंदिरे आहेत याच मंदिरांमध्ये वैष्णवांचे मेळे भरतात. ज्या प्रमाणे गावोगावी आषाढीला महत्व आहे त्याचप्रमाणे मुंबई देखील आषाढीला मेळे भरतात. मुंबईतील वडाळा येथे असणाऱ्या विठ्ठलाच्या मंदिराला प्रतिपंढरपूर म्हटलं जात. गेल्या दोन वर्षात करोनामुळे याठिकाणी आषाढी यात्रा भरली नव्हती, यावर्षी कशी आहे परिस्थिती पाहुयात...<br /><br />#ashadhiwari #PratiPandharpur #Wadala #Mumbai

Buy Now on CodeCanyon