Surprise Me!

उद्या कळेल या देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था योग्य आहे की नाही - संजय राऊत

2022-07-10 1 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेमध्ये देश आहे. उद्या कळेल या देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था योग्य आहे की नाही.याच्याकडे उद्या देशाचं लक्ष लागलं आहे.आमचा न्याय देवेतेवर पूर्ण विश्वास आहे.आम्हाला माहीत आहे की किती दबावाखाली न्याय व्यवस्थेचे काम चालू आहे. परंतु देशाला हे समजेल की ह्या देशाची न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे? आम्हाला विश्वास आहे की उद्या आम्हाला न्याय मिळेल असे संजय राऊत म्हणाले.<br /><br />#SanjayRaut #SupremeCourt #Shivsena #EknathShinde #RebelMla #Rebel #HWNews <br />

Buy Now on CodeCanyon