Surprise Me!

RPI ज्यांच्या बाजूला असते, ते सत्तेत येतात- Ramdas Athawale Narendra Modi Sonia Gandhi

2022-07-11 0 Dailymotion

नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती .याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेचा सत्ता स्थापनेत काही संबंध नाही ,त्यामुळे मनसेला मंत्री पद देण्याचा प्रश्न येत नाही ,तसा विचार जर होत असेल नक्कीच याचा विरोध करणार असे सांगितले .तसेच पुढे बोलताना मंत्रीमंडळात एखादे मंत्री पद आम्हाला मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .<br /><br />#RamdasAthawale #RajThackeray #MNS #RPI #EknathShinde #DevendraFadnavis #CabinetMinistry #RepublicanPartyOfIndia #UddhavThackeray #SharadPawar <br />

Buy Now on CodeCanyon