राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संभाजीनगर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला शरद पवार यांनी हजेरी लावली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा औरंगाबाबतच्या नामांतराचा विषय कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये नव्हता असं शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं.<br />#SharadPawar #Sambhajinagar #NCP #shivsena #udhhavthackeray #eknathsinde #bjp #devendrafadnavis #aurangabad #maharashtra <br />Please Like and Subscribe for More Videos.