Surprise Me!

AAREY Child rights: आरो वाचवा आंदोलनात लहान मुलांच समावेश, आयोगाकडून पोलीस आयुक्तांना नोटीस

2022-07-11 132 Dailymotion

मुंबईत आरे कारशेडविरोधात काल झालेल्या आंदोलनात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नियमांची पायमल्ली केल्याची तक्रार एका संस्थेनं केलीय. या तक्रारीनंतर राष्ट्रीय बालहक्क आयोगानं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.

Buy Now on CodeCanyon