लोकमत समूहाने आयोजित केलेल्या लोकमत अभंगरंग या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी आषाढी एकादशी निमित्त काही खास अशी भक्तीगीते गायली आहेत. त्यांपैकीच एक असे "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल" हे भक्तीगीत आपण या व्हिडीओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

महेश काळेंच्या स्वरात "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल" भक्तीगीत | Bolava Vitthal Pahava Vitthal Bhajan

#lokmatbhakti #BolavaVitthalPahavaVitthal #vitthal #vitthalbhajan #vitthalabhang #vitthalbhaktigeet
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा