Surprise Me!

Mumbai Rains: मुंबई मध्ये वाढला पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला

2022-08-18 1 Dailymotion

मुंबईमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.

Buy Now on CodeCanyon