आदित्य ठाकरे... उद्धव ठाकरेंसोबत उरल्या सुरल्या शिवसेनेची मदार आता त्यांच्यावरच आहे... सध्या ते निष्ठा यात्रा काढत शिवसेनेत पुन्हा उत्साह वाढवण्याचं काम करतायत... पहिल्याच फटक्यात आमदार झाले.. वडिलांच्याच मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपदही मिळालं... पण आता मंत्रिपद गेलंय... सरकारही गेलंय.. पण आमदारकी कायम आहे... शिवसेनेच्या इतर आमदारांवर आमदारकी अपात्र होण्याची टांगती तलवार असताना, आदित्य ठाकरेंना मात्र आमदारकी जाण्याचं टेन्शन नाहीये.... कारण त्यांना वगळता इतरांना नोटीस बजावण्यात आलेय... असं जरी असलं, तरीही शिंदे सरकार हे आदित्य ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत आहे... आदित्य ठाकरे यांच्या काही गोष्टी या शिंदे- फडणवीस सरकरारच्या रडारवर आहेत..आदित्य ठाकरेंना धक्का देण्यासाठी कशी आहे शिंदे सरकारची तयारी पुढच्या तीनच मिनिटांत जाणून घेऊ... (Guruprasad vo) Shinde Fadnavis government will do Aditya Thackeray's correct program?
#EknathShinde #DevendraFadnavis #AdityaThackeray #UddhavThackeray #ShivSena #BJP #EknathShindeNews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews