२२ जुलैपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होईल. या दौऱ्यात तीन वन डे आणि पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळवण्यात येणार आहेत. वन डे मालिकेत धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरेल. . तर टी२० साठीचा संघ इंग्लंडमधून थेट कॅरेबियन बेटांवर दाखल होईल