गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासाठी दोन दिवसांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.<br />#mansoon #rainyseason #rainupdates #pune #rainnews #maharashtra #india #rainalerts #redalert <br />Please Like and Subscribe for More Videos.<br />