Surprise Me!

काही मुठभर लोकांमुळे शिवसेनेचे विचार हरवताना दिसत आहेत Sheetal Mhatre

2022-07-13 13 Dailymotion

मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात उडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रेंच्या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे. म्हात्रेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील निवासस्थानी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली.<br /><br />#SheetalMhatre #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #SanjayRaut #ShivSena #HWNews <br />

Buy Now on CodeCanyon