गुरूपोर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन त्यांना वंदन केलं आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला आहे.<br /><br />#GuruPaurnima #EknathShinde #AnandDighe #BalasahebThackeray #ShivSena #UddhavThackeray <br />