मुंबईच्या माय उडान ट्रस्टकडून मुंबई महापालिकेच्या शाळेत आज सुसज्ज कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन करण्यात आलंय. पालिकेच्या भायखळा पश्चिमेच्या शाळेत ही लॅब सुरू करण्यात आलेय. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून कॉम्प्युटरचं प्रशिक्षण तसंच कोडिंगही शिकवण्यात येणार आहे.