Surprise Me!

संकष्टी चतुर्थीला कोणत्या राशींना राजयोग आहे? Which zodiac signs have rajyog on Sankashti Chaturthi?

2022-07-15 2 Dailymotion

यंदा शनिवार दिनांक १६ जुलै रोजी संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीला गणपतीची मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते. या दिवशी अनेक लोक उपवास करतात. पण संकष्टी चतुर्थीला कोणत्या राशींना राजयोग आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #sankashtichaturthi #zodiacsigns #ganpatibappamorya #ganpatiatharvashirsha
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon