Surprise Me!

Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू-सिन्हा यांच्यात लढत, राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज मतदान

2022-08-18 72 Dailymotion

देशाच्या 15 व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आज संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीत देशातील सर्व राज्यांचे खासदार आणि आमदार नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान करतील.

Buy Now on CodeCanyon