Pre-draping करून साडी कशी नेसावी? | How To Wear Pre pleated Saree | How To Wear Saree
#lokmatsakhi #Sareedraping #sareepleatingtricks #HowToWearSaree

निऱ्या आणि पदराला आधीच draping करून ठेवलं तर साडी अगदी 5 मिनिटांत आणि चापूनचोपून नेसता येते आणि साडी व्यवस्थित बसते. त्यामुळे आजच्या व्हिडिओनध्ये साडी pre-drape करून कशी नेसायची हे आपण पाहणार आहोत.

Artist Name- Pritam Malusare