Surprise Me!

आधी प्रॉमिस घेतलं मग फिरकी घेतली.. चिमुकली शिंदेंना काय म्हणाली? Eknath Shinde

2022-07-18 1 Dailymotion

एका चिमुकलीनं मुख्यमंत्री शिंदेंकडून आधी प्रॉमिस घेतलं अन् मग त्यांची फिरकी घेतली. दिवाळीच्या सुट्टीत मलाही गुवाहाटीला घेऊन जा असं म्हणत या चिमुकलीनं शिंदेंची फिरकी घेतली. एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि ते आधी सुरत मग गुवाहाटीला मुक्कामी होते. आता शिंदेंच्या याच गुवाहाटी मुक्कामावरुन या चिमुरडीनं त्यांची फिरकी घेतली. इतकंच काय तर धर्मवीर सिनेमावरुनही ही चिमुकली जे बोलली त्यावरुन एकच हशा पिकला. Aniket VO
#EknathShinde #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #lokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon