Surprise Me!

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांचे बैठक पडली पार

2022-07-19 544 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शस्त्रक्रिये नंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आज शिवतीर्थ या निवासस्थानी मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पाहणार आहोत त्यासंदर्भातील हा खास रिपोर्ट...<br /><br />#MNS #RajThackeray #BMC #election

Buy Now on CodeCanyon