Surprise Me!

Pakistani Passport हे जगातील चौथा सर्वात खराब पासपोर्ट, भारताचे पासपोर्ट कितव्या स्थानावर, जाणून घ्या

2022-08-18 235 Dailymotion

लंडनस्थित इमिग्रेशन कन्सल्टन्सी \'हेन्ली अँड पार्टनर्स\' ने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली आहे. दरम्यान, पाकिस्तानी पासपोर्ट हा जगातील चौथा सर्वात खराब पासपोर्ट आहे. एक वर्षापूर्वीही पाकिस्तानचे पासपोर्ट चौथ्या स्थानावर होते. पाकिस्तानचे पासपोर्ट असल्यास जगात केवळ 32 ठिकाणी पूर्व विजा न घेता प्रवेश मिळतो.

Buy Now on CodeCanyon