Unique Wedding ceremony of transwomen and transmen आतापर्यंत समलैंगिक जोडप्यांचा, तृतीयपंथीयांचा इतकंच काय स्वताने स्वतःशी विवाह केल्याच्या बातम्या आपण ऐकत आलोय, असाच काहीसा आगळा वेगळा विवाह पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये पार पडलाय, ट्रान्सवूमन आणि ट्रान्समेन हे दोघं विवाह बंधनात अडकले आहेत. रूपा टाकसाळ आणि प्रेम लोटलीकर अशी दोघांची नावं आहेत. अशा प्रकारचा विवाह महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय, प्रेम आणि रुपा यांची ओळख एक ते दीड वर्षांपूर्वी ठाणे येथे झाली होती. (Ashwini Jadhav) Rupa Taksal and Prem Lotlikar transwomen and transman marriage in Pune

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat