Surprise Me!

National Film Awards 2022: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, पाहा, विजेत्यांची यादी

2022-08-18 6 Dailymotion

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे.राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी हिंदीसह इतर भाषांसह अनेक प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात. भारतामधील प्रत्येक कलाकारासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार खास असतात.

Buy Now on CodeCanyon