Surprise Me!

Flag Code of India: केंद्र सरकारने केले राष्ट्रध्वजाच्या संहितेत बदल, पाहा कोणते बदल करण्यात आले

2022-08-18 27 Dailymotion

केंद्र सरकारने राष्ट्रध्वजाच्या संहितेत बदल केला आहे. आता दिवस आणि रात्र दोन्ही वेळेत राष्ट्रद्वज तिरंगा फडकावता येणार आहे. अधि तिरंगा फडकवण्यासाठी केवळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परवानगी होती.

Buy Now on CodeCanyon