Surprise Me!

Sanjay Shirsat यांना कळत नाही, उद्धव ठाकरेंमुळेच त्यांची भरभराट झाली आणि आता...-Chandrakant Khaire

2022-07-27 7 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सांगितले की उद्धव ठाकरेंच्या संदर्भात कोणीही वक्तव्य करणार नाही, मात्र औरंगाबाद शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट हे ठाकरे कुटुंबाविरुद्ध वक्तव्य करताना दिसून येत आहेत, त्यांनी अशी वक्तव्य करू नये, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.<br /><br />#UddhavThackerayInterview #ShivSena #Aurangabad #EknathShinde #ChandrakantKhaire #SanjayShirsat #Sambhajinagar #MaharashtraPolitics #HWNews <br />

Buy Now on CodeCanyon