Surprise Me!

पोलीस वसाहतींच्या प्रश्नावर तोडगा काढणार : एकनाथ शिंदे

2022-07-27 345 Dailymotion

मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलीस वसाहतीला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीच्या सद्यस्थितीची पहाणी केली.<br /><br />#EknathShinde #mumbai #police #vasahat

Buy Now on CodeCanyon