एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा श्रीकांत शिंदे कुणाच्या बाजूने असतील असा प्रश्न अनेकांना पडला होता.. पण अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदेंनी ठाण्यात थेट कार्यकर्त्यांना एकत्र घेऊनच शिंदेंच्या बंडाला पाठिंबा दिला... दिल्लीतही ते शिंदे गटाचे खासदार म्हणूनच लोकसभेत बसतात... आषाढी एकादशीच्या महापुजेलाही एकनाथ शिंदेंसोबत श्रीकांत शिंदे होते.. आता मात्र शिंदे बाप-लेकांमध्ये दोन वेगळी मतं पाहायला मिळालीत.. ज्या गोष्टीचा उल्लेख शिंदेंसह काही बंडखोर आमदारांनी टाळला... तोच उल्लेख श्रीकांत शिंदेंसह काही बंडखोर नेत्यांनी केला.. (Ashvin VO)
#EknathShinde #ShrikantShinde #UddhavThackeray #SanjayRaut #Loksabha #Maharashtra #News

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews