Surprise Me!

राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही; Raut यांचे सूचक वक्तव्य

2022-07-28 3 Dailymotion

शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काही काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला.<br /><br />#SupremeCourt #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #SanjayRaut #Interview #Rebel #Saamana #Matoshree #BJP #HWNews <br />

Buy Now on CodeCanyon