Surprise Me!

Google Maps ने लाँच केले Street View हे नवीन Feature, जाणून घ्या संपूर्ण माहिती

2022-08-18 1 Dailymotion

Google Maps ने भारतात स्ट्रीट व्ह्यू हे नवीन फीचर लाँच केले आहे.नुकत्याच झालेल्या इव्हेंटमध्ये जागतिक टेक कंपनीने स्ट्रीट व्ह्यू या नवीन फीचरची घोषणा केली आहे. लाँच करण्यात आलेले नवीन फीचर अमृतसर, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदनगर आणि हैदराबादसह भारतातील 10 शहरांमध्ये उपलब्ध असेल.

Buy Now on CodeCanyon