Surprise Me!

Swine Flu in Maharashtra: नागपुर मध्ये आढळले Swine Flu चे 16 रुग्ण, प्रशासनाच्या चिंतेत वाढ

2022-08-18 6 Dailymotion

नागपुरमध्ये इन्फ्लूएंझा ए (एच1एन1) किंवा स्वाइन फ्लूचे 16 रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती नागपूर महापालिकेने दिली आहे. चाचणीनंतर 16 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती नागपूर महापालिकेच्या साथीच्या रोग विभागाने दिली आहे.

Buy Now on CodeCanyon